ज्याची भाषा अशुद्ध तो माणूस
ज्याची भाषा शुद्ध तो देव माणूस
ज्याचं स्वतःच्या भाषेवर प्रेम नाही तो दुर्दैवी माणूस
ज्याचं स्वतःच्या भाषेवर प्रेम तो भाग्यवंत माणूस
मातृभाषेचा अभिमान म्हणजे स्वतःच्या मातेचा सन्मान